DTE Institute Code: 2016

शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, लातूर

Government Residential Women's Polytechnic, Latur

Barshi Road, Latur , 413531

शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन मध्ये सहकारी तत्वावर संचालक मंडळ तयार करून मुलीद्वारे मेस चालवली जाते, उत्तम दर्जाचे कमी खर्चात जेवण देण्याच्या उद्देशावर ही मेस चालते. एकूण सातशे मुलींसाठी या मेस मध्ये स्वयंपाक बनवला जातो.

मेसचा सर्व परिसर पूर्ण सीसीटीव्ही च्या निगराणी खाली असून अत्यंत चांगल्या प्रकारची स्वच्छता राखली जाते. उत्सव व महापुरुषांच्या जयंतीनिमित्त मेसला वेगवेगळे गोड पदार्थ बनवले जातात. मुलींना सल्लागार म्हणून महाविद्यालयाकडून सल्लागार समिती नेमलेली आहे. एकूण 17 महिला व ०२ पुरुषांना येथे रोजगार मिळतो. 700 मुलींना आरओ चे पाणी सुद्धा आहे. संचालक मंडळ खालील प्रमाणे आहे.

विद्यार्थीनी मेस संचालक मंडळ २०२२-२३

अ.क्र नाव पदनाम
भिसे सृष्टी बिभीषण मेस अध्यक्ष
०२ कदम पुनम तात्यासाहेब मेस उपाध्यक्ष
०३ शेळके साक्षी बळीराम सचिव
०४ कस्पटे निकिता यादव सदस्य
०५ मुंडे मयुरी माणिक सदस्य
०६ शिंदे प्रिया नामदेव सदस्य
०७ पठाडे वैष्णवी सुधाकर सदस्य
०८ भंगे प्रज्ञा गोपाळ सदस्य
०९ शिंगारे ऋतुजा नारायण सदस्य
१० साखरे शिवज्योती सुरेश सदस्य
११ कदम ज्ञानेश्वरी अमर सदस्य
१२ सोनटक्के अनुजा जगन्नाथ सदस्य
१३ कलबंडे प्राची तुकाराम सदस्य
१४ भिसे वैभवी सूर्यकांत सदस्य
१५ बिरादार अंजली विजयकुमार सदस्य
१६ कदम ऋतुजा प्रभाकर सदस्य
१७ देशमुख समृद्धी संतोष सदस्य

मेस सल्लागार मंडळ

०१. श्री आर बी काकडे, अधि. विद्यूत

०२. श्रीमती ए पी घोडे, अधि. अणुविद्यूत

०३. श्री ओ बी स्वामी, कनिष्ठ लिपीक

०४. श्री आर आर सावंत, निदेशक

०५ श्री एम एम सावंत, शिपाई

०६. श्री टी एन दळवे, शिपाई

०७ श्री बी डी गरड, शिपाई

Skip to content